ICT

नमस्कार मित्रानोICT विषया संबंधी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे.गतसाली आपण सर्वानी ई. ९ वीच्या नवीन आलेल्या अभ्यासक्रमां बद्दल माहिती घेतली आहे.या वर्षी  ई.१० वी. च्या आय.सी.टी विषयासंबंधी माहिती पाहू.
ब्लॉगर.com वर ब्लॉग कसा तयार करावा?
१) आपल्या वेब ब्राऊजर सुरू करूनwww.blogger.com वर जा.
२) जर आपले गुगल अकांऊट नसेल (म्हणजे आपण gmail  वैगरे गुगलच्या सुविधा वापरत नसाल तर)  सर्वप्रथम ते तयार करा.
       अ) त्यासाठी खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उजव्या कोपर्‍यातील SIGN UP बटणावर क्लिक करा.
       ब) खाली दर्शवल्याप्रमाणे सर्व माहिती व्यवस्थित भरा.
 ३) जर तुमचे गुगल अकाऊंट असेल तर तुम्ही ते वापरून साइन इन करू शकतात. नवीन अकाऊंट तयार    करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून साईन इन करा.

४) त्यानंतर खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे "Back to Blogger" या बटणावर क्लिक करा.
५) आता खाली दाखविल्याप्रमाणे तुम्हाला जर Google+ प्रोफाइल तयार करायची असल्यास "Create a Google+ profile" बटणावर क्लिक करा, अन्यथा केवळ "Create a Limited Blogger profile"  या बटणावर   क्लिक करून तुमचे Display name टाका आणि "Continue to Blogger" या बटणावर क्लिक करा.


Specimen Question Paper for Geometry (Std 10th 2014)








Specimen Question Paper for Geometry (Std 10th 2014)





Specimen Question Paper for Science (10th 2014)







Disqus Shortname

Comments system