आपण प्रत्येकजण
दिवसातील कांही तास/मिनिटे सोशल नेटवर्क साईट वर घालवितो... उदा. facebook, tweeter, whatsapp, hike, Google + असे
अनेक सोशल नेटवर्क साईटद्वारे माहितीचे आदान प्रधान करतो अथवा माहितीद्वारे ज्ञानार्जन
करत असतो पण यामुळे आपल्याला फायदापेक्षा नुकसानच जास्त होते data पैकच्या बाबतीत असो अथवा वेळेच्या बाबतीत असो एक प्रकारे नुकसानच होते. facebook
अथवा अन्य सोशल नेटवर्क कंपनी आपल्यावरच अब्जादिश बनलेले आहेत हे
आपल्या सर्वाना माहीत आहे. तुम्ही म्हणाल कसे facebook पेज
वर जे जाहिराती दिसतात त्यांच्याकडून कंपनीला भरपूर पैसा मिळत असते आज facebook
सारखे सोशल नेटवर्क कंपनी वर्षाला हजारो करोड रुपयांची कमाई
करते....
पण आज मी एका फायदा
करून देणाऱ्या सोशल नेटवर्कबाबत सांगणार आहे. हो खरच फायदा करून देणाऱ्या
नेटवर्कविषयी....
Facebook सारख्या
फीचर्स असणारी एक सोशल नेटवर्क काम करत आहे मिळणाऱ्या फायद्यातुन 10% रक्कम साईट मेन्टेन्स अथवा सर्वरसाठी घेते बाकीचे 90% रक्कम सर्व यूजरना वाटते. कांही लोक एकत्रित येऊन ही साईट तयार केलेला आहे.
त्याचा नाव आहे सु /त्सू (tsu)....
जेंव्हा आपण एखादा
पोस्ट टाकतो किंवा फोटो अपलोड करतो, एखाद्याच्या पोस्टला लाइक करतो अशा प्रत्येकवेळी जे जाहिरात आपल्याला अथवा
मित्रांना दिसते त्यातून मिळणारे मानधन आपल्याला मिळते मग आहे की नाही फायदे का
सौदा....
सोशल नेटवर्कवर वेळ
अथवा data फुकट गेल्याचे
दुःख होणार नाही याद्वारे ज्ञान मिळायचे मिळणारच आहे मित्राशी पण टचमध्ये राहता
येते...
account कसे activate
कराल ??
1.tsu यावर account
तयार करण्यासाठी आल्याला कोणीतरी invite करायला
पाहिजे....
2.त्या invite केलेल्या लिंकद्वारे आपण account join करता येते
* चला तर मग account
activate करुया ....
खाली एक लिंक देत आहे याद्वारे अकाउंट create करा ..
खाली एक लिंक देत आहे याद्वारे अकाउंट create करा ..
वरील लिंकवर क्लीक
केल्यावर browser मध्ये ओपन होईल
वर दोन पर्याय दिसतात log in आणि join तर
यामधील join हा पर्याय निवडा. एक रजिस्ट्रेशन फॉर्म मिळेल
त्यामध्ये नाव, user id, (तुम्ही काय ठेवाचे ठरवू शकता) password,
email account, जन्म तारीख इतर माहिती असेल सर्वात शेवटी
member refer short name असेल त्याच्या समोर आपोआप zpguruji असते त्याला काही करु नका आता join वर क्लिक करून account
activate करा. account activate केल्यानंतर
तुम्ही दिलेल्या email account वर एक लिंक येईल
conform करण्यासाठी त्यावर क्लीक करून conform करा झालं तुमच account तयार....
facebook प्रमाणे tsu
सोशल नेटवर्क वापरा आणि पैसेही कमवा.