Email म्हंटल की आपण
चटकन gmail account बाबत सांगतो android अप्लिकेशन वारणाऱ्या प्रत्येकजण gmail वापरत आहे...
आपलं ईमेल याप्रकारे
असते ..
docsan111@gmail.com
docsan111@gmail.com
gmail व्यतिरिक्त अनेक
ईमेल कंपनी आहेत माइक्रोसॉफ्टचा hot mail अथवा live
mail, yahoo mail, india mail, rediff mail असे अनेक ईमेल सुविधा
देणाऱ्या कंपनी बाजारात आहेत आणि मुक्त सेवा देत आहेत...
या व्यतिरिक्त
व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपनी जवळ स्वताची वेबसाइट असते. सदर वेबसाइट कंपन्या त्या
नावाचे ईमेल वापरण्यास देते. त्या कम्पनीतील सर्व कामगार अधिकारी सदर कम्पनीचे
ईमेल वापरतात उदा. airtel कंम्पनी आहे समजा या कंपनीत काम करणाऱ्याचा ईमेल अकाउंट या प्रकारे असते
abc@airtel.com
या वरुन आपण airtel कंपनीतला माणूस आहे असे पटकन ओळखतो
abc@airtel.com
या वरुन आपण airtel कंपनीतला माणूस आहे असे पटकन ओळखतो
* आपणही आपल्या
नावासमोर विशिष्ट नाव लावून ईमेल तयार करु शकतो
डॉक्टर असणारे ....
abc@doctor.com
डॉक्टर असणारे ....
abc@doctor.com
शिक्षक असणारे ....
xyz@teachers.org
xyz@teachers.org
असे ईमेल तयार करता
येते
Email कसे तयार करायचे ???
http://www.mail.com
या वेबसाइटद्वारे अशा
स्वरूपाचे ईमेल तयार करता येते. जेंव्हा तुम्ही नवीन account काढण्यासाठी sign up वर जाल त्या ठिकाणी नेहमी आपण gmail वर ज्या प्रमाणे
account तयार करतो त्या प्रमाणे फॉर्म भरायचे आहे मात्र एक
लक्षात ठेवा email account नाव निश्चित करावयाचे असते त्या
ठिकाणी मात्र
....@mail.com असते. mail वर क्लिक करा एक मोठी ड्रापडाउन मेनू दिसेल त्यामध्ये अनेक व्यवसाय करणाऱ्याची पद किंवा नाव दिसतात एवढच नाही तर देश, जात, धर्माचे नाव सुध्दा दिसतील या मधील तुम्हाला योग्य वाटेल ते पर्याय निवडता येते.
....@mail.com असते. mail वर क्लिक करा एक मोठी ड्रापडाउन मेनू दिसेल त्यामध्ये अनेक व्यवसाय करणाऱ्याची पद किंवा नाव दिसतात एवढच नाही तर देश, जात, धर्माचे नाव सुध्दा दिसतील या मधील तुम्हाला योग्य वाटेल ते पर्याय निवडता येते.
जसे की मी या प्रमाणे
माझे एक account तयार केलेला आहे...
santosh11@teachers.org
तुम्ही पण एकदा ट्राय
तर करून पहा अगदी सोपं आहे तुम्हाला पण सहज जमेल....
तुम्हाला
वरील माहिती कशी वाटली याबाबत नवीन अकाउंट काढून मला आवश्य कळवा...