संगणक-
इंटरनेट शिका आणि प्रमाणपत्र मिळवा अगदी मोफत.........!
मागील
लेखात "संगणक-इंटरनेट साक्षरता कार्यक्रमाची" ओळख झाली.या लेखात
"कंप्यूटर सिखो डाॅट काॅम"
ची
ओळख करूण घेवुया. computerseekho.com हे संकेतस्थळ हिंदी भाषेत संगणक शिकविते.संगणक
शिकणे
झाल्यानंतर याच वेबसाईटवरून ' प्रमाणपत्र' सुद्धा
मिळविता येते.
या
वेबसाईट ला भेट द्या,आणि कोणाचीही मदत न घेता संगणक शिका अगदी मोफत.