संगणक - इंटरनेट साक्षरता कार्यक्रम
गुगलने महीलांना संगणक व इंटरनेट साक्षर करण्यासाठी
"helping
women get online" ही मोहीम ऑनलाईन
सुरू केली आहे. (महीलांसाठी असलेल्या मोहीमेचा लाभ पुरूष सुद्धा घेवू शकतात.) यात इटंरनेट
व संगणक वापरण्यासाठी टप्प्या-टप्प्याने (सचीत्र) खालील बाबीविषयी मार्गदर्शन केले आहे.
मोबाईल वर इंटरनेट कशे वापरायचे
http://www.hwgo.com/intl/mr/tips/article/create-an-email-address.html
संगणकाचे मूलभूत
http://www.hwgo.com/intl/mr/tips/article/start-computer.html
इंटरनेट कौशल्ये
http://www.hwgo.com/intl/mr/tips/article/browsing.html
चॅट आणि ईमेल
http://www.hwgo.com/intl/mr/tips/article/create-gmail-account.html
व्हिडीओ ऑनलाईन पाहणे
इंटरनेटकडे विविध विषयावरील व्हिडीओज ची फार मोठ्या प्रमाणात विविधता आहे. आपल्या ब्राऊझरवरून आपण साईट ऍक्सेस करू शकता जिथे आपण व्हिडीओज् साठी शोधू आणि पाहू शकता आणि अगदी आपले स्वःतचे व्हिडीओ अपलोड करू शकता.
http://www.hwgo.com/intl/mr/tips/article/youtube-watch.html
उपयुक्त माहिती ऑनलाइन शोधा
http://www.hwgo.com/intl/mr/interests/category/all.html