ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
१
सेवेचे नाव किंवा उपक्रम (विषय)
कानिष्‍ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या शासकीय (खुल्या) गुणवत्ता शिष्यवृत्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणर्‍या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिष्यवृत्ती दिली जाते.
२
त्याची आवश्यकता काय ?
विद्यार्थ्यास उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते
३
कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते?
शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९५/(८५/९५) माशि-८ दिनांक १५/१०/९६ सदर शिष्यवृत्तीचे दर रुपये ५० दरमहा
४
कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ?
सबंधित मुख्यध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प
५
माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे
आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.
६
अर्ज कोठे सादर करावा?
सबंधित मुख्यध्यापकांमार्फत जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी(माध्य.)जि.प
७
सेवा मिळण्यास कालावधी ?
अनुदान उपलब्धतेनुसार
८
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?
शिक्षण संचालनालय ,माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे

Disqus Shortname

Comments system