|
आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता
शिष्यवृत्ती
|
||
|
१
|
सेवेचे नाव किंवा
उपक्रम (विषय)
|
आर्थिकदृष्टया
मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्टया मागासवर्गातील
हुशार मुलामुलीं ज्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत शेकडा ४५ टक्के गुण
मिळालेल्या व पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली
जाते.उत्पन्न मर्यादा वार्षिक रु.३०,०००/-
|
|
२
|
त्याची आवश्यकता काय ?
|
आर्थिकदृष्टया मागासवर्गीय
विद्यार्थ्याना पुढील शिक्षण घेता यावे या दृष्टीने सदर योजना कार्यन्वित आहे.
|
|
३
|
कोणत्या नियमानुसार
कार्यवाही केली जाते?
|
शासन निर्णय शालेय
शिक्षण विभाग क्रमांक एससीएच-१०९५/(८६/९५)माशि-८,दिनांक १५ ऑक्टोबर १९९६ मुलीसाठी रुपये १००
द.म.मुलांसाठी रुपये ८० द.म.
|
|
४
|
कोणत्या कार्यालयाशी
संपर्क करावा ?
|
शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा
परिषद कार्यालय
|
|
५
|
माहितीसाठी अर्ज - किती
प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे
|
आवश्यक असलेल्या
माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशिल अर्जात करणे आवश्यक आहे.
|
|
६
|
अर्ज कोठे सादर करावा?
|
संबंधित जिल्ह्यातील
शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय
|
|
७
|
सेवा मिळण्यास कालावधी ?
|
अनुदान उपलब्धतेनुसार
|
|
८
|
उपक्रमाची माहिती न
मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?
|
शिक्षण
संचालानय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १
|
आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्याना खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
Subscribe to:
Posts (Atom)